जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीला असलेल्या उच्चशिक्षण घेणाऱ्या महिलांच्या शैक्षणिक प्रगतीवर तणाव, चिंता या मानसिक घटकांचा परिणाम: एक अभ्यास
Main Article Content
Abstract
भारतामध्ये शिक्षण क्षेत्रात महिलांची स्थिती सुधारत असली तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत उच्चशिक्षित महिलांना अजूनही अनेक मानसिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो. या महिलांना नोकरी, घरगुती जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक उद्दिष्टे सांभाळताना तणाव, चिंता आणि मानसिक दबाव अनुभवावा लागतो, ज्याचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, आत्मविश्वास घटतो आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो. याशिवाय, मार्गदर्शन आणि मानसिक साहाय्याचा अभाव या महिलांच्या प्रगतीत अडथळा ठरतो. त्यामुळे, जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत महिलांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन करून त्यांना योग्य समुपदेशन, भावनिक पाठबळ आणि मार्गदर्शन पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपाययोजनांमुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीत सकारात्मक बदल घडवता येतील.
Article Details

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.
References
Best & Kahn. (1993). Research in Education (7th Ed). New Delhi: Prentice Hall of India.
Creswell, J.W. (2007). Research Design Qualitative Quantitative and Mixed Method approach (2nd Ed). Sage Publication: London/Delhi.
Kumar, Ranjit. (2011). Research Methodology a step-by-step guide for beginners (3rd Ed). New Delhi: Sage Publication.
Mangal S. K. (1999) Essentials of Educational Psychology, Delhi: Prentice Hall of India.
Saravanaral, P. (2006). Research Methodology (6th Ed). Patna: Kitab Mahal.
आगलावे, प्रदीप. (2000) .संशोधन पध्दतीशास्त्र व तंत्रे,नागपूर: विद्या प्रकाशन.
कदम, चा. प., चौधरी, बा. आ., (1998). शैक्षणिक मूल्यमापन, पुणे: नूतन प्रकाशन.
करंदीकर, सुरेश. (२००६). शैक्षणीक मानसशास्त्र, कोल्हापूर: फडके प्रकाशन.
कऱ्हाडे, बी. एम., (2007) . शास्त्रीय संशोधन पध्दती, नागपूर: पिंपळापूरे प्रकाशन.
खरात, अ. पा. (१९९०). प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र (प्रथमावृत्ती) पुणे: प्रकाशन.
घोरमोडे, के. यु., घोरमोडे, कला, (2008). शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे, नागपूर: विद्या प्रकाशन.
चव्हाण, दिपक, मुळे, संदीप, (2010). शैक्षणिक संशोधन आराखडा, नाशिक: इनसाईट पब्लिकेशन्स.
चित्ते, हेमंत, (2015) . शैक्षणिक संशोधन: मांडणी व दिशा, नाशिक: सात्विक प्रकाशन.
जगताप, ह. ना. (२००७). शैक्षणिक मानसशास्त्र पुणे: नरेंद्र प्रकाशन.
जाधव, अनंत. (२०२१). व्यक्तिमत्व ववकास- प्राचीन व आधुवनक संकल्पना, बीड: हर्षवर्धन प्रकाशन.